पुणे

वेल्ह्याच्या विकासासंदर्भात मोठे निर्णय घेणार : गारटकर

CD

वेल्हे, ता. ४ : ‘‘राज्यामध्ये लोकहितासाठी महायुती सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून, आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. सुनेत्रा पवार यांना खासदारकी मिळाल्याने पक्षाची ताकद वाढली असून, आगामी कालावधीमध्ये तालुक्याच्या विकासासंदर्भात मोठी निर्णय घेतले जाणार आहेत,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक वेल्हे येथील पक्ष कार्यालयात नुकतीच झाली. त्यावेळी गारटकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, पक्षाचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा बॅंकेच्या संचालिका निर्मला जागडे, राजगड कारखान्याचे संचालक प्रतापराव शिळीमकर, महिला तालुकाध्यक्षा कीर्ती देशमुख, जिल्हा प्रतिनिधी अर्जुन भिलारे, प्रकाश जेधे, दत्ता भडाळे, गोपाळ इंगुळकर, अंकुश पासलकर, अशोक मोरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

SCROLL FOR NEXT