पुणे

किरण राऊत

CD

तरुणांचा आयडॉल एक प्रेरणादायी नेता जाण्याने राजगड तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका करण्यामध्ये दादांची पालकमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका होती. राजगड तालुक्यामध्ये पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन इमारत, सायकल ग्रँड टूर स्पर्धेच्या निमित्ताने झालेला न भूतो असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता हे दादाच्या कामाच्या पोचपावत्या होय. आता मात्र दादांच्या जाण्याने राजगड तालुक्याच्या विकासाला खीळ बसणार.
- किरण राऊत, अध्यक्ष, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Mukhed Crime : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष कारावास आणि दहा हजार दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT