पुणे

वालचंदनगर येथे १०१ ज्येष्ठांना मोफत काशी यात्रा

CD

वालचंदनगर, ता.८ : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील फडतरे उद्योग समुहाच्या वतीने १०१ ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी यात्रेचे आयोजन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांसाठी मोफत काशी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षी १०१ नागरिकांचे काशी यात्रेचे नियोजन करण्यात आले, असे उत्तम फडतरे यांनी सांगितले. फडतरे नॉलेज सिटीमधून यात्रेकरूंना काशी यात्रेसाठी निरोप देण्यात आला. यावेळी उद्योजक उत्तम फडतरे, पंचायत समिती सदस्या डॉ. शैला फडतरे, कळंब माजी सरपंच उज्ज्वला फडतरे आदी उपस्थित होते.

03336

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT