पुणे

सणसरला डीजे विरहित मिरवणूक

CD

वालचंदनगर, ता. ७ ः सणसर (ता. इंदापूर) येथील आझाद तरुण मंडळाने डीजे, गुलाल विरहित, टाळ मृदुंगाच्या साथीने राष्ट्रीय एकात्मतेचा व सामाजिक संदेश देत विसर्जन मिरवणूक काढून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला.
येथील आझाद तरुण मंडळ गेल्या ४५ वर्षापासून गणेशोत्सव शांततेमध्ये पार पाडत असून, विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहेत. चालू वर्षी मंडळाने विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच परिसरातील महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविले. सामाजिक सलोखा राखण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपतीची आरती केली. महिलांसाठी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये ६०० महिलांनी सहभाग घेतला. सणसर परिसरामध्ये वृक्षारोपण केले. यावेळी ऑपरेशन सिंदूरचे फलक लावले होते. आझाद तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शिंदे, स्वप्नील शिंदे, गणेश जाधव, अक्षय शिर्के, वरद गुप्ते, योगिराज गाडे, आकाश कांगळे यांनी प्रयत्न केले.

05457

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: ओबीसींच्या बैठकीला लक्ष्मण हाके का गेले नाहीत? बंजारा आरक्षणाबद्दल भूमिका काय?, दिलं स्पष्टीकरण

Stock Market Closing : शेअर मार्केट हिरव्या रंगात बंद; सेन्सेक्स अन् निफ्टी किती अंकांनी वर? 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

परदेशातही दशावताराचा बोलबाला ! न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला मराठी सिनेमाचा भव्य टीझर!

Latest Marathi News Updates : जीआरमधील शब्दरचना ओबीसीसाठी अडचणीची ठरेल- भुजबळ

आधी लोखंडाचा तुकडा, आता राईसमध्ये झुरळ; कल्याणातील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस

SCROLL FOR NEXT