पुणे

इंदापूरमध्ये अस्थिकलशास पुष्प अर्पण

CD

वालचंदनगर, ता. ४ ः इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नागरिकांनी बुधवारी (ता.४) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे भावुक वातावरणात दर्शन घेतले. यावेळी अस्थिकलशास पुष्प अर्पण करण्यात आले.
भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय भवन येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कारखान्याचे संचालक पृथ्वीराज घोलप, बाळासाहेब कोळेकर, अॅड. शरद जामदार, डॉ. योगेश पाटील, गणपतराव कदम, अशोकराव पाटील, अनिल काटे, अजित नरुटे, संतोष मासाळ, मंथन कांबळे, सतीश देवकाते, सुचिता सचिन सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, महाव्यवस्थापक हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे, भाऊसाहेब सपकळ, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, सरपंच यशवंत नरुटे, पार्थ निंबाळकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अस्थिकलशास पुष्प अर्पण करून दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यानंतर लासुर्णे, जंक्शन, वालचंदनगर, निमसाखर, निरवांगी मार्गे अस्थिकलश नीरा- नरसिंगपूरसाठी मार्गस्थ झाला.

05758

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्रच मिळणार ? 'या' दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे

Pune News: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार! प्रभाग कार्यक्रम जाहीर; पुणे जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतींसाठी हालचाली

मुंबईत MMRDAचा जमीनविक्रीचा सपाटा, ४ वर्षात १० हजार कोटींचे भूखंड विकले; आणखी ११ हजार कोटींचे भूखंड विकणार

Top NIT Colleges In India: भारतातील टॉप NIT कॉलेजमध्ये प्रवेशासाठी किती टक्केवारी लागेल? पाहा संपूर्ण लिस्ट

Stock Market Today : शेअर बाजाराची सपाट पातळीवर सुरुवात! IT सेक्टरवर दबाव कायम; कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT