पुणे

भरणेवाडीमध्ये वृक्षारोपण

CD

वालचंदनगर, ता. २१ : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीतजास्त वृक्ष लागवड करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा नेहमीच पुढाकार असतो. शनिवारी (ता. २१) भरणेवाडीमध्ये कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी वृक्षारोपण करून वृक्षलागवडीचा संदेश दिला. यावेळी भरणे यांनी सांगितले की, पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड गरजेची आहे. शेतकऱ्यांनी जास्तजास्त वृक्षलागवड करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी इंदापूरचे गटविकासाधिकारी सचिन खुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, दीपक भरणे, शेखर काटे, ग्रामविकास अधिकारी अमोल मिसाळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT