पुणे

जैनाचार्य गुणधरनंदी महाराजांचे गुरुवारी वालचंदनगरमध्ये आगमन

CD

वालचंदनगर, ता. ३ : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे औद्योगिक नगरीमध्ये गुरुवारी (ता. ५) जैनाचार्य राष्ट्रसंत प.पू.१०८ आचार्य श्री गुणधरनंदीजी महाराज यांचे आगमन होणार असून विविध धार्मिक कार्यक्रम व सार्वजनिक प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
२५ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर गुणधरनंदीजी महाराज गुरुवारी वालचंदनगरमध्ये येणार आहेत. वालचंदनगर सन्मती मंडळ व जैन समाजाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून शोभायात्रेचे आयोजन केले आहे. वालचंदनगर परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ६) मंगल कार्यालयामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून पंचामृत अभिषेक होणार आहे. तसेच ‘एक व्हा...बंधुत्व जपा’ या विषयावर सार्वजनिक प्रवचनाचे आयोजन केले असून वालचंदनगर, कळंब, जंक्शन, लासुर्णे सह इंदापूर, बारामती व माळशिरस तालुक्यातील सर्व धर्मातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सन्मती मंडळ व जैन समाजाच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

SCROLL FOR NEXT