पुणे

वाल्ह्यात भंडारा उधळून जयघोष

CD

वाल्हे, ता. २ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुख्य बाजारपेठेमध्ये मदनेवस्ती येथील राजमाता तरुण मंडळाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी
होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी
भंडारा उधळून अहिल्यादेवींचा जयघोष करण्यात आला.
या प्रसंगी सागर भुजबळ, देविदास भोसले, गणेश गावडे, कुंडलिक पवार, चंद्रकांत सासवडे, अनिल देवडे, सुंदर गंगावणे, रोहित भोसले, सचिन जोशी, स्वयम गांधी, स्वप्नील लंबाते आदी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मदनेवस्ती येथील राजमाता तरुण मंडळाच्या वतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथून ज्योत आणण्यात आली. यावेळी आणलेल्या ज्योतीची गावांतर्गत भंडाऱ्याची उधळण करीत जयघोष करत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
आबा मदने, राहुल मदने, सोनाजी मदने, किरण मदने, सौरभ मदने, संदीप मदने, रामदास मदने, भाऊसाहेब मदने, नीलेश मदने, अतुल मदने,
अमित मदने, आकाश मदने, रोहन मदने आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. किरण मदने यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण मदने यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT