पुणे

वाल्हेच्या वाल्मीकी विद्यालयात हुतात्मांना वाहिली श्रद्धांजली

CD

वाल्हे, ता.२६ : येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये बुधवारी (ता. २६) देशभक्तिपर गीते आणि भारतमाता की जय, वंदेमातरम अशा घोषणांनी ''कारगिल विजय दिन'' साजरा केला.

यावेळी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे, सतीश अधिकारी, लक्ष्मण भालसिंग, राजेशकुमार सोनवणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी कारगिल युद्धामध्ये वाल्हेजवळील पिंगोरी येथील शहीद शंकर शिंदे यांच्यासह हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सहशिक्षक विशांत ठाकूर, अतुल गायकवाड, संदीप जाधव यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT