पुणे

सुकलवाडी येथे वृक्षारोपण उपक्रम

CD

वाल्हे, ता. ९ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे गावाचे रूप हळूहळू बदलत असून, वृक्षारोपणाद्वारे निसर्गाचे संवर्धनही होत आहे.
या अभियानअंतर्गत गावठाणमधील मुख्य रस्त्यालगत पाम, गुलमोहर, पारिजातक, अशोका, मोरपंखी, ब्लायकफायकस, पिंपरण आदि विविध झाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य योगेश पवार, महादेव पवार, रामचंद्र पवार, विठ्ठल दाते, सुनील भोसले, दत्तात्रेय पवार, अनिल सुर्वे, केशव पवार, संध्या पवार, सुप्रिया पवार, अनिता यादव, शर्मिला
पवार, पायल दाते आदींसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसह ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : गरवारे परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला आला फ्रॉड कॉल, फिरकी घेत म्हणायला लावलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

SCROLL FOR NEXT