पुणे

वैरण वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

CD

वाल्हे, ता. ३० : पावसाच्या धास्तीने वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात शेतकऱ्यांची अचानक धावपळ उडाल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. हलक्या पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासह दुपारनंतर कोसळल्याने शेतकरी सावध झाले. जनावरांसाठी शेतात गंज करून ठेवलेली वैरण भिजू नये यासाठी बहिर्जीचीवाडी (ता.पुरंदर) येथे शेतकरी तातडीने शेतात धाव घेत वैरण झाकण्याची लगबग करताना दिसले. पावसाचा जोर कमी असला तरी अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अचानक पडलेल्या या सरींमुळे काही काळ गाव परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेत खबरदारी घेतल्याने मोठे नुकसान टळल्याचे शेतकरी अरविंद पवार यांनी सांगितले.

06869

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

Akshay SL: LIVE मॅचमध्ये अचानक छातीत कळ अन् कर्नाटकच्या माजी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू

Latest Jobs : काम न करता मिळणार 3.7 कोटी रुपये पगार? OpenAI ने आणली अशी नोकरी, जाणून मोठमोठ्या इंजीनियर्सचं डोकं चक्रावलय

सरकारी रुग्णालयात खासगी लॅबचा सुळसुळाट; कमिशनखोर प्रशासनाचा वरदहस्त, रुग्णांची लूट

Nashik: गुरुजींना ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती बंद; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT