पुणे

भरतगावच्या उपसरपंचपदी शंकर जगदाळे

CD

यवत, ता. २७ : भरतगावच्या उपसरपंचपदी आमदार शंकर जगदाळे विजयी झाले आहेत. उत्तम टेमगिरे यांचा सात विरुद्ध दोन अशा फरकाने पराभव झाला आहे. उत्तम टेमगिरे हे दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. अक्षय ताम्हाणे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.
नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत त्याच शंकर जगदाळे यांनी पॅनेलचे प्रमुख नेते असलेल्या उत्तम टेमगिरे यांचा सात विरुद्ध दोन मतांनी पराभव केला आहे. सरपंच साधना जगदाळे अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत ग्रामसेवक विजय भंडारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी अजित थोरात, अक्षय ताम्हाणे, सुप्रिया हाके, मनिषा टेमगिरे, पूजा हाके, निलम इंगळे, टेमगिरे, जगदाळे असे सर्व सदस्य यावेळी मतदार म्हणून उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT