पुणे

शेखर मुंदडा यांना सुरानंद सामजिक सेवा पुरस्कार प्रदान

CD

पुणे, ता. १६ ः सुरानंद फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘सुरानंद सामजिक सेवा पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते आणि महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, प्रमोद जगताप व एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज गोसावी यांच्या हस्ते बाणेर येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी सुरानंद फाउंडेशनचे प्रमुख विश्वास कळमकर, महा एनजीओ संचालक समितीचे मुकुंद शिंदे तसेच अक्षय भोसले उपस्थित होते. मुंदडा म्हणाले, ‘‘पुरस्काराने जबाबदारीची अधिक जाणीव करून दिली आहे. कोरोना काळात फेडरेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचावी, या उद्देशाने महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांसोबत एकत्र येऊन फेडरेशनच्या माध्यमातून काम केले जात आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT