पुणे

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

CD

पुणे ः आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात त्यांच्या पुतळ्यास अखिल पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष ऋषिकेश गोहर, वडगावशेरी अध्यक्ष पुनीत कांबळे, आनंद गहलोत, चंदन भेंडवाल, राजेश चव्हाण आदी उपस्थित होते.

नेतांजीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
पुणे ः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष आनंद सवाणे, फिरोज तांबोळी, महेंद्र कांबळे, राहुल एम्पाले, विनोद शेडगे आदी उपस्थित होते.

भाजप झोपडपट्टी आघाडीतर्फे अभिवादन
पुणे ः भारतीय जनता पक्ष पुणे शहर आघाडी व गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते गुलटेकडी चौक येथील सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे, रवी ननावरे, अमर चव्हाण उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT