पुणे

राष्ट्रवादी युवकच्या उपाध्यक्षपदी अमोल कामठे

CD

सासवड शहर, ता. १ ः कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल कामठे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी ही निवड केली. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, नीरा मार्केट कमिटीचे उपसभापती ईश्वर बागमार, सासवड शहराचे अध्यक्ष राहुल गिरमे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, प्रवक्ते विजय कोलते आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT