पुणे

सहा महिन्यानंतर पुण्यात रुग्णसंख्या एक हजारच्या वर

CD

पुणे, ता. ४ ः पुण्यात सात दिवसांपूर्वी ८० रुग्ण एका दिवसात सापडले होते. मात्र, त्यानंतर अचानक रुग्णसंख्या वाढण्यास सुरवात झाली असून, मंगळवारी पुणे शहरात १ हजार १०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १९ मे २०२१ नंतर प्रथमच शहरात एका दिवसात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरात ८ एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल ७ हजार १० जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. ६ डिसेंबर २०२१ रोजी शहरात केवळ ३८ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर एक महिन्याने हीच संख्या एक हजार १०४ पर्यंत वर गेली आहे. गेल्या आठवड्यात २७ डिसेंबर रोजी शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९९० इतकी होती, पण आता रुग्णसंख्या वाढत चालल्याने ४ जानेवारी रोजी २ हजार ८३८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचा दर हा तब्बल १८ टक्क्यांपर्यंत गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT