पुणे

‘दारू सोडा, दूध प्या’चा तरुणांना संदेश

CD

पुणे, ता. १ : व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चालेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला. ‘दारू सोडा, दूध प्या’ असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दूध वाटप केले. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिंहगड रोड पोलिस ठाणे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दारू सोडा, दूध प्या’ अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका राजश्री नवले, नगरसेवक हरिदास चरवड, माजी नगरसेवक दिलीप नवले, सिंहगड रोड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सिंहगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक घुले, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT