पुणे

विनोदी लेखन स्पर्धेचे आयोजन

CD

पुणे, ता. १ : अभिनेते विजय पटवर्धन फाउंडेशनतर्फे ‘निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा’ आयोजित केली असून, ती सर्वांसाठी खुली आहे. याबाबत स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना कथा, लेख किंवा पत्र किमान एक हजार आणि जास्तीत जास्त पंधराशे शब्दात टाइप करून vijaypatwardhanfoundation@gmail.com या ई-मेलवर ५ फेब्रुवारीच्या आत पाठवावे. स्पर्धेचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर होईल. लेखनाला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. मात्र त्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय सलोखा बिघडवणारी अथवा जात, धर्म, प्रांत, भाषा, वेष आदी संवेदनशील मुद्यांबाबत वाद निर्माण करतील अशा आशयाची विधाने असू नयेत, असे आवाहन विजय पटवर्धन यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT