पुणे

डॉ. च्ंद्रकांत शहासने यांना पुण्यरत्न सन्मान

CD

पुणे, ता. २ ः करमाळा चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. चंद्रकांत शांताराम शहासने यांना पर्वती हरित क्रांती संस्थेच्या वतीने ‘पुण्यरत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते डॉ. शहासने यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच पर्वती येथील भारतमाता अभ्यासिका येथे पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे रवी कुलकर्णी, सचिव प्रमोद गोडबोले, सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे आदी उपस्थित होते. डॉ. शहासने यांनी ‘गाथा भीमरावांची’मध्ये ३५०० अभंग लिहिले आहेत. तसेच वृक्ष लागवडीचा हरिपाठ, पर्यावरण स्त्रोत लिहिले आहेत. याबरोबरच गोमुत्रावर संशोधन केले असून, वृक्ष लागवड आणि संवर्धनाची जनजागृती केली. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला. विजय सातपुते यांनी सूत्रसंचालन तर ॲड. अश्र्विनी कुलकर्णी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

Vladimir Putin India visit : ब्रिक्स परिषदेसाठी पुतिन दिल्लीत दाखल; मोदींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, ७ वर्षांनंतर शी जिनपिंगही भारतात येणार

SCROLL FOR NEXT