पुणे

‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ची यशोगाथा आज ‘साम टीव्ही’वर

CD

पुणे, ता. ६ : सर्वांसाठी आरोग्य सेवा याच ध्येयातून कार्यरत असलेल्या ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ची यशोगाथा ‘महाब्रॅड्स’मधून मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय ब्रॅड्ना सलाम करणारा हा कार्यक्रम ‘साम टीव्ही’वर प्रसारित केला जाणार आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (ता. ७) दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’चा प्रवास ‘साम टीव्ही’वर प्रसारित केला जाणार आहे. डॉ. चारूदत्त आपटे आणि त्यांच्या तीन-चार सहकाऱ्यांनी मिळून १९९४ मध्ये हर्डीकर हॉस्पिटलमध्ये जागा भाड्याने घेऊन ‘पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी’ची स्थापना केली. ‘सह्याद्री’चे बीज इथेच रोवले गेले. एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या अनेक आरोग्य सेवा उपलब्ध करून एक नवा मापदंड ‘सह्याद्री’ने प्रस्थापित केला आहे. सर्वात कमी कालावधीत एनएबीएच मान्यता मिळवणारे हे एकमेव हॉस्पिटल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT