पुणे

विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

CD

पुणे, ता. २५ ः सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने नारायण आणि सुधा बनसोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील एका विद्यार्थ्याला आणि एका विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. २०१७-१८ मध्ये सुरू झालेल्या या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याचे फाउंडेशनने सांगितले आहे. बनसोड कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून दरवर्षी या दोन शिष्यवृत्त्या दिल्या जातात. दोन्ही शिष्यवृत्त्या प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या असून, पदवी पूर्ण होईपर्यंत मिळेल.

अर्ज कोण करू शकतो
* शासकीयदृष्ट्या विदर्भातील जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी
* मार्च २०२१ मध्ये बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी
* अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुविशारद, नर्सिंग, विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाचे विद्यार्थी.

असा करा अर्ज
* पात्र विद्यार्थ्यांनी अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक इ-मेल यांचा उल्लेख करावा. सोबत बारावीच्या गुणपत्रिका, पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांचे झेरॉक्स जोडावे.

अंतिम मुदत
* अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख :१५ फेब्रुवारी २०२२

अर्जाचा पत्ता
* सकाळ इंडिया फाउंडेशन, प्लॉट नं २७, नरवीर तानाजी वाडी, पीएमटी डेपोजवळ, साखर संकुलशेजारी, शिवाजीनगर, पुणे ४११००५
* दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५६०२१०० (एक्स्टेंशन १७४)/६६२६२१७४
* इ - मेल :sakalindiafoundation@esakal.comकिंवाcontactus@sakalindiafoundation.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT