पुणे

रोगप्रतिकारशक्तीसाठी ‘आरोग्य निर्भर किट’

CD

पुणे, ता. ८ : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आरोग्य निर्भर किट विकसित केल्याचा दावा संकल्प ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने केला आहे. यासंबंधी संस्थापक डॉ. पी. एन. कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही आजारात रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे असते. रोगप्रतिकारशक्तीवर संशोधन करत आम्ही या किटची निर्मिती केली आहे. कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट नसलेल्या या औषधांना आहाराबरोबरच घ्यायचे आहे. ही उपचार पद्धती मेडिकल न्युट्रिशिअन थेरपी म्हणून ओळखली जाते. पूरक आहार आणि आयुर्वेद यांचा हा एकत्रित आविष्कार आहे.’’ आपले शरीर आजाराला बळी पडू नये, यासाठी ‘विष द्रव्यांचे निर्मूलन’, ‘आहार हेच औषध’, ‘उत्साह हेच जीवनाचे रहस्य’, ‘नैसर्गिक प्रतिकार प्रतिकारशक्तीत वाढ’ ही चतु:सूत्री पाळल्यास तुम्ही आजाराला बळी पडण्याची शक्यता कमी असेल आणि बरे होण्याचा कालावधीदेखील कमी असतो, असे डॉ. कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : अचानक मतदार वाढतात कसे? राज ठाकरेंचा सत्ताधारी पक्षाला सवाल

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT