पुणे

तोतया पोलिसांकडून अंगठ्या लंपास

CD

पुणे, ता. ७ ः रस्त्यालगत थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकास पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी त्यांच्याकडील ४८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या लंपास केल्या, ही घटना कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे शुक्रवार पेठ परिसरात राहातात. वैयक्तीक कामानिमित्त ते मंगळवारी कात्रज परिसरात आले होते. सायंकाळच्या सुमारास ते कात्रज-कोंढवा रस्त्यावर थांबले होते. तेव्हा दोघांनी त्यांना आपण पोलिस असल्याची बतावणी करून तीन सोन्याच्या अंगठ्या कागदात गुंडाळून ठेवण्याचा बहाणा केला, तसेच त्यांचे लक्ष विचलीत करून अंगठ्या चोरून नेल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Marathi News Live Updates : काँग्रेसच्या सर्व खासदारांना रविवारी दिल्ली राहण्याच्या सुचना

Shubham Shelke Court Verdict : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळकेंना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 5 लाखांच्या बाँडसह जामिनाचा पोलिसांचा आदेश रद्द

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

SCROLL FOR NEXT