पुणे

डेटा सायन्समध्ये स्टायपेंडसह इंटर्नशिप

CD

एपीजी लर्निंग

डेटा सायन्समध्ये स्टायपेंडसह इंटर्नशिप
पुणे, ता. १० : डेटा सायन्स व अॅनालिटिक्स हे क्षेत्र भविष्यातील मानवी जीवनाचे आयाम बदलवणारे आहे. बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्स क्षेत्र, इन्शुरन्स, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या, माहिती तंत्रज्ञान, टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ओटीटी प्लॅटफॉर्म आदी क्षेत्रातील कंपन्यांना सध्या डेटा सायंटिस्टची गरज मोठ्या प्रमाणात आहे. कॉम्प्लेक्स किंवा बिग डेटावर आधारित उपयुक्त माहिती देण्याचे काम मशिन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या तंत्रांचा वापर करून डेटा सायन्स करते. याबाबत मार्गदर्शन करणारा ऑनलाइन पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम २९ जानेवारी रोजी सुरू होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ७०,००० रुपये.
संपर्क : ७३५०००१६०३, संकेतस्थळ : https://bit.ly/apgdatascence

शेअर मार्केट गुंतवणूक प्रशिक्षण
शेअर मार्केटमध्ये फायद्यातली गुंतवणूक करण्यासाठी तांत्रिक अभ्यास व नियोजन गरजेचे आहे. याबाबत मार्गदर्शन करणारे एक महिन्याचे ऑनलाइन प्रशिक्षण ३१ जानेवारी रोजी सुरू होत आहे. यामध्ये स्टॉकचे ॲनॅलिसिस करून गुंतवणूक करणे, गुंतवणुकीची व गुंतवणूक काढून घेण्याची योग्य वेळ, ट्रेडिंगमधील रिस्क फॅक्टर, मार्केटमधील चढउतार व त्यानुसार गुंतवणुक यासह विविध टेक्निकल ॲनॅलिसिस टूल्सचा लाइव्ह मार्केटमध्ये उपयोग करून शेअर मार्केट ट्रेडिंग कसे करायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क ८,२६० रुपये. संपर्क : ७३५०००१६०२, संकेतस्थळ : https://bit.ly/apgstockmarket

SIILC
शिका गावरान नॉनव्हेज थाळी
पुणे, ता. १० : ऑथेंटिक पारंपरिक चवीची नॉनव्हेज थाळी घरच्या घरी बनवायला शिकवणारी ऑनलाइन कार्यशाळा २१, २२ व २३ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये कोल्हापुरी मटण थाळी व गावरान चिकन थाळी व मालवणी फिश थाळी बनवण्यास शिकवले जाईल. यामध्ये कोल्हापुरी तांबडा व पांढरा रस्सा, मटण मसाला, गावरान चिकन मसाला, अंडा करी, कोंबडी वडे, फिश करी, प्रॉन्स कोळीवाडा, जीरा राइस, सोलकढी आदी थाळीमधील पदार्थ त्यांच्या सिक्रेट टिप्स व ट्रिक्ससह शिकवले जातील. प्रतिव्यक्ती शुल्क २००० रुपये.
संपर्क : ७६६६२३९४८७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

‘एनजीओ’द्वारे सुरू करा स्वतःचे सामाजिक काम
स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, सीएसआरचे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडीत बाबींची माहिती देणारी कार्यशाळा २३ व २४ जानेवारी रोजी होत आहे. संस्था यशस्वीपणे कशी चालवावी, संस्थेच्या प्रशासनाची घडी कशी बसवावी, वार्षिक ताळेबंद, अहवाल आदी कसे तयार करावेत, ग्रामविकास व शेती संबंधित शासकीय योजनांची स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अंमलबजावणी कशी करावी आदी विषयांवर धर्मादाय आयुक्तालयाचे अधिकारी आणि यशस्वी एनजीओचे संचालक मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क ३५०० रुपये.
संपर्क : ७४४७४४३१९८, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

ॲग्री कमोडिटी मार्केटविषयी कार्यशाळा
ॲग्री कमोडिटी मार्केट म्हणजे काय, आपला त्याच्याशी काय संबंध आहे, कमोडिटी ही मालमत्ता असू शकते का, या मार्केटमध्ये गुंतवणूक करून कसा फायदा होतो, याची माहिती देणारी ऑफलाइन कार्यशाळा २३ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यात कमोडिटी मार्केटचा अभ्यास असणारे जाणकार तज्ज्ञ कमोडिटी बाजाराची वेगवेगळी रूपे, वायदे बाजाराचा शोध, संकल्पना व उपयुक्तता, कमोडिटी बाजार संलग्न सुविधांचा कृषी क्षेत्रासाठी लाभ, किंमत निश्चिती, जोखीम व्यवस्थापन अर्थात हेजिंग म्हणजे काय, वायदेबाजारात ट्रेडिंग कसे करावे इ.विषयांवर मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.
संपर्क : ९८८१०९९७५७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

(ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT