पुणे

शाकाहारी आहाराबाबत जनजागृती

CD

पुणे, ता. १० ः शाकाहारी आहाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शहरातील प्राणी हक्क कार्यकर्त्यांतर्फे ‘व्हेगन्युरी’ कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या अंतर्गत कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी जाऊन शाकाहारी आहाराबाबत जागरूकता निर्माण केली, तसेच प्राण्यांना मदत करण्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी जीवनशैलीत योग्य ते बदल करण्याबाबत मार्गदर्शन केले. विमान नगर, कल्याणी नगर, कोरेगाव पार्क आणि कॅम्प या परिसराचा यात समावेश होता. यावेळी संदेश देण्यासाठी पोस्टर्स व पत्रके वाटण्यात आली आणि जनजागृती करण्यासाठी घोषणा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

Pune News: एसटीच्या २५ हजार बस रस्त्यातच बंद; गेल्या चार महिन्यांतील स्थिती, पाच हजार बसची स्थिती अत्यंत खराब

Thane Crime: ठाण्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ, दोन मुलींची सुटका

Maharashtra Drought Relief : दुष्काळ जाहीर; मदतीचे निकष गुलदस्त्यात! कृषी विभागाला आदेशाची प्रतीक्षा ; जुन्या निकषांबाबत संभ्रम

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

SCROLL FOR NEXT