पुणे

लोकसेवा हक्क आयोगाचा अहवाल जाहीर

CD

पुणे, ता. १० : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर प्रकाशित झाला. हा अहवाल सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. नागरिकांनी संदर्भासाठी हा वार्षिक अहवालाचे अवलोकन करावे, असे आवाहन पुणे विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले. आयोगाचा वार्षिक अहवाल मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. त्यासोबतच नागरिकांकडून आयोगाकडे सातत्याने विचारणा करण्यात येणारे प्रश्नही मराठी आणि इंग्रजी भाषेत पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत. याव्यतिरिक्त लोकसेवा हक्काबाबत नागरिकांकडून विचारले जाणारे प्रश्नही ‘आपले सरकार’ या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील जलद सेवा, वापरण्यास सोपे आणि वेळेची बचत आदींच्या माध्यमातून लोकसेवा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांना मदत करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT