job fair sakal
पुणे

पुणे : रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा

CD

पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने बुधवारी (ता. २) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी उद्योजकांनी ऑनलाइन रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय इलेक्ट्रीशियन, डीएमई, बीई, कॉम्पुटर ऑपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स कन्सल्टंट, इंजिनिअरिंग डिम्प्लोमा अशी रिक्त पदे उपलब्ध आहेत.

आवश्यक पात्रताप्राप्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्त पदांसाठी नोंदणी करावी. एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाइन अर्ज करावा. तसेच, ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांनी प्रथम नोंदणी करून नंतर अर्ज करावा. या वेबपोर्टलवर रोजगाराबाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते.

तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघून पसंतीनुसार अर्ज करावेत, असे आवाहन रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे. संपर्क दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT