पुणे

उघडयावर वैद्यकीय कचरा टाकल्याने २५ हजार रुपयांचा दंड

CD

पिंपरी, ता. २८ : महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या तपासणीत कुदळवाडी चिखली येथे उघड्यावर वैद्यकीय कचरा आढळून आल्याने २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई लोटस हॉस्पिटलवर करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने चिखली परिसरात स्वच्छता विषयक पाहणी करताना, रुग्णालयाचा कचरा रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यामधील केसपेपरवरून आरोग्य निरिक्षक वैभव कांचन गौडार व अमर सूर्यवंशी यांनी तपासणी केली. हॉस्पिटलचे डॉक्टर लाडे यांच्याबरोबर चर्चा करून वैद्यकीय कचरा योग्य पद्धतीने हाताळण्याबाबत सूचना दिल्या. वैद्यकीय व्यावसायिकांनी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT