पुणे

''हंडोरे यांना जिवे मारण्यासाठी सुपारी देणाऱ्यास अटक करा''

CD

पुणे, ता. ११ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना जिवे मारण्याची सुपारी देणाऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात यावी, अशी मागणी भीमशक्ती पुणे शहर संघटनेने केली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीस आणि त्यामागील मुख्य सूत्रधारास अटक करण्यात यावी. तसेच, हंडोरे यांना पोलिस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी भीम शक्तीचे शहराध्यक्ष शिलार रतनगिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भीमशक्तीचे शहर उपाध्यक्ष राजू रोकडे, रमेश सूर्यवंशी, विजय गायकवाड, सरचिटणीस राजू भालशंकर, बुद्धभूषण निकम, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष विकास चाबुकस्वार, संदीप खिलारे आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT