पुणे

ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस पुरस्काराने इंडियन ऑईलचा सन्मान

CD

पुणे, ता. २९ : इंडियन ऑईलला (इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड) ग्लोबल हेल्दी वर्कप्लेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बड्या उद्योग श्रेणीमध्ये असा पुरस्कार मिळविणारी ही देशातील पहिली पीएसयू ठरली आहे. कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी वातावरण ठेवण्याच्या कंपनीच्या कार्यपद्धतीवर या पुरस्काराने मोहोर उमटविली आहे. कर्मचाऱ्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती उत्तम ठेवण्यासाठी कामाच्या ठिकाणी आनंदी, सकारात्मक आणि उत्पादनक्षम वातावरण निर्माण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचाही पुरस्कार सन्मान करतो. आॅनलार्इन समारंभात इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य यांनी इंडियन ऑइलच्यावतीने पुरस्कार स्वीकारला. ग्लोबल सेंटर फॉर हेल्दी वर्कप्लेसचे सहसंचालक आणि सहसंस्थापक वुल्फ क्रिस्टिन आणि टॉमी हचिन्सन यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिडकोच्या २६ हजार घरांवरील संभ्रम अखेर दूर! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; LIG लाभार्थ्यांमध्ये मात्र अनिश्चितता कायम

Crime News: महिलेला क्रूरपणे संपवले; शीर कापले अन् घेऊन गेले, धक्कादायक घटनेनं खळबळ

मिडल ईस्टच्या युद्धाचा मिडल क्लास लोकांना फायदा; 90 हजारपर्यंत करू शकता बचत, पेट्रोल-डिझेलच टेन्शन संपणार

Numerology : कुटुंबासाठी काहीही करू शकतात 'या' 4 मुलांकाचे लोक, कुणी अपमान केल्यास बदला घेण्यासाठी करतात हद्द पार

IPL 2026: 'मी जेव्हा CSK साठी खेळायचे, तेव्हा...' शिवम दुबेविरुद्ध आक्रमक सेलिब्रेशनवर जडेजाने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT