पुणे

''विवेकानंद यांनी हिंदू धर्माचा जगाला परिचय करून दिला''

CD

पुणे, ता. १२ : "स्वामी विवेकानंद यांनी खऱ्या अर्थाने जगाला हिंदू धर्माचा परिचय करून दिला. भारतात बंधुभावाची भावना असली, तरी देखील विवेकानंदांनी जगाला त्याची ओळख करून दिली,'''' असे मत सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा यांनी व्यक्त केले.
ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेच्या प्रांगणात विवेकानंदांना अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद हे युवकांचे नेतृत्व आहे. त्यांचा आदर्श घेऊन कार्य करणारे अनेक व्यक्ती आहेत. युवा पिढीसाठी कार्य करणारे पुण्यात देखील अनेक कार्यकर्ते आहे. त्यांना स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने सन्मानित करून त्यांची ओळख समाजाला व्हावी, असा प्रयत्न आहे.’’

35178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

SCROLL FOR NEXT