पुणे

पुणे शहरात दिवसभरामध्ये आढळले ५,५७१ नवे रुग्ण

CD

पुणे, ता. १३ ः जिल्ह्यात गुरुवारी ९ हजार ६४५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील ५ हजार ५७१ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात ३ हजार ५२८ जण कोरोनामुक्त झाले. तसेच तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता ४४ हजार ११५ झाली. यातील १ हजार ७७० जण शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णांलयात उपचार घेत आहेत. उर्वरित ४२ हजार ३४५ गृह विलगीकरणात आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमधील २ हजार २७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार २४६, नगरपालिका हद्दीतील २७० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २८१ नवीन रुग्ण आढळून आले. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक मृत्यू आहे.
दिवसभरात कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील २ हजार ३३५, पिंपरी चिंचवडमधील ८१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २९५, नगरपालिका हद्दीतील ६६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील १६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील २६ हजार ७३७ जण आहेत. यापैकी १ हजार १२८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरित २५ हजार ६०९ गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT