पुणे

शक्ती कायदा विधेयक त्वरीत मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्याची गरज ः डॉ. गोऱ्हे

CD

पुणे, ता. ३१ ः महिलांना समाजात कुप्रवृत्तीपासून संरक्षण मिळावे या हेतूने ‘शक्ती’ कायदा अस्तित्वात येण्यासाठी म्हणून राज्य सरकारने विशेष विधेयक मंजूर केले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी त्यास त्वरित राष्ट्रपतींकडे पाठविण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केले.
तळेगाव दाभाडे या ठिकाणी एका तरुण मुलीवर एकतर्फी प्रेमातून डोक्यात मारहाण करून जखमी करण्याची घटना नुकतीच घडली. त्यासंदर्भात त्या बोलत होत्या. या आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी चर्चा करून दिल्या आहेत. महाराष्ट्रात नुकताच शक्ती कायद्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले असून ते राज्यपालांकडे आहे. ते कायद्यात रूपांतरित करण्यासाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यासाठी राज्य शासनाकडून पाठपुरावा केला जाणार असल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट

Team India New Coach: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम बदलली, आता कोचही बदलणार, गौतम गंभीरचा पत्ता कट ? नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Teachers Protest: महाराष्ट्रातील शिक्षक आक्रमक! ९ जुलैला शाळा बंद ठेवणार; आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन, कारण काय?

लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार रिचा-अली; सोशल मीडियावर पोस्ट करत केली नव्या चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT