पुणे

राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलची नवीन कार्यकारीणी जाहीर

CD

पुणे, ता. ३१ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा डॉक्टर्स सेलची नवीन पदाधिकाऱ्यांसह कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही नेमणूक पार पडली. नव्या कार्यकारिणीमध्ये राष्ट्रवादी डॉक्टर सेल पर्वती विधानसभा अध्यक्षपदी डॉ. नितीन ढुमणे, कार्याध्यक्ष म्हणून डॉ. सचिन ढमाले व डॉ. कुशल खोडदे, उपाध्यक्षपदी डॉ. सचिन केदार आणि डॉ. कुशल महाजन यांची, तर सचिव म्हणून डॉ. सुनील धुमाळ आणि डॉ. ज्योती तुसे यांची निवड करण्यात आली आहे, तसेच इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रसंगी कार्याध्यक्ष डॉ. अनिल दुधभाते, डॉ. हेमंत तुसे, डॉ. परशुराम सूर्यवंशी, राज्य समन्वयक डॉ. राहुल सूर्यवंशी, डॉ. अजितसिंह पाटील आदी उपस्थित होते.
- - - - - - -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT