पुणे

मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण

CD

पिंपरीमध्ये तरुणाला
टोळक्याकडून मारहाण

पिंपरी, ता. ३१ : शिवीगाळ व मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला टोळक्याने कोयता व रॉडने बेदम मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
या प्रकरणी हेमंत मनोज लखन (रा. सेनट्री चाळ, भाजी मंडईजवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित महादू गुंजाळ (वय २९), कुणाल महादू गुंजाळ (वय २७), प्रेम संतोष खलसे (वय १९), विशाल तोरणे (वय ३०, सर्व रा. भीमनगर, पिंपरी ) व पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा भाऊ राहुल याने गुटखा आणून दिला नाही म्हणून आरोपी रोहित याने शिवीगाळ व मारहाण केली होती. याबाबत फिर्यादी हे सेनट्री चाळ येथे विचारणा करण्यास गेले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच रोहित याने कोयत्याने, कुणाल याने रॉडने तर प्रेम व विशाल यांनी काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

पावसाळा संपताना फिरायला निघा! सप्टेंबरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी ५ भन्नाट ठिकाणं

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

SCROLL FOR NEXT