पुणे

मोक्कामधील आरोपीला जामीन

CD

पुणे, ता. ३१ : जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात एकास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. या आरोपीवर वानवडी पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. चेतन पांडुरंग ढेबे असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी नागेश पंढरीनाथ मिसाळ यांनी फिर्याद दिली होती. ढेबे याने अ‍ॅड. विनायक जैनक व अ‍ॅड. ओंकार सोवनी यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. दोन वर्षांपर्यंत न्यायालयाच्या तारखेशिवाय पुणे शहराच्या हद्दीत प्रवेश करायचा नाही, तसेच साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाही, या विविध अटी शर्तींसह २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT