पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये ९३१ नवीन रुग्ण

CD

पिंपरी, ता. ३१ ः कोरोना संसर्ग झालेले ९३१ नवीन रुग्ण सोमवारी (ता. ३१) शहरात आढळले. आतापर्यंत तीन लाख ४७ हजार ९१७ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज दोन हजार ९४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत तीन लाख २६ हजार ६२२ जण बरे झाले आहेत. चार हजार ५६७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९५ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. १६ हजार ९६४ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण १७ हजार ४५९ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, सोमवारी ओमिक्रॉन संसर्ग झालेले चार रुग्ण आढळले. आजपर्यंत ३२ लाख ७४ हजार ४८० जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज एक हजार ६६२ घरांतील चार हजार ५२८ नागरिकांची तपासणी केली. सध्या ८० मेजर व ८८० मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

SCROLL FOR NEXT