पुणे

एपीजी लर्निंग

CD

सर्व आवृत्त्यांसाठी एपीजी लर्निंगच्या लोगोसह वापरावी

स्पोकन इंग्लिश क्लासेस
पुणे, ता. १५ : इंग्रजीमध्ये अस्खलितपणे व सहजतेने बोलण्याचे उद्दिष्ट असणाऱ्यांसाठी प्रोफेशनली इंग्रजी बोलणे शिकवणारे एक महिन्याचे ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग २४ जानेवारीपासून सुरू होत आहेत. करिअरमधील प्रगतीसाठी इंग्रजी बोलण्याचे कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह यासह इंग्रजी बोलण्याचे शिष्टाचार, योग्य देहबोली व स्वर, समूह चर्चा, मुलाखत व सादरीकरण करताना बोलण्याचे कौशल्य शिकवण्यात येईल. अधिक अचूक बोलण्यासाठी भरपूर सराव, प्रात्यक्षिक सत्रे, वैयक्तिक लक्ष व वेळोवेळी मूल्यांकन यावर भर असणार आहे. जगात कुठेही इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचे कौशल्य व आत्मविश्वास या प्रशिक्षणामधून मिळेल. प्रतिव्यक्ती शुल्क ४२३७ रुपये अधिक जीएसटी.
संपर्क : ७३५०००१६०३, संकेतस्थळ : https://bit.ly/apgenglish_course

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Farjan Dordi : बाबा फर्जनच्या घरातून जप्त केली सव्वा पाच कोटींची 'माया'; पण ती मोजताना बँक कर्मचारी अन् पोलिसांची का झाली दमछाक? बंगल्यावर रायफल, 6 हजार काडतूसंही सापडली

Women Farmers success story: महिला शक्तीचा नवा आदर्श! वरखेडीतील महिला गटाने इस्रायली तंत्रज्ञानातून फुलवली आधुनिक शेती, गटशेतीची यशोगाथा..

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवारांना आम्ही सर्व गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्यूनिंग वहिनींसोबतही आहे - सुनील तटकरे

Hormuz Strait बंद, भारतात पुन्हा गॅस सिलिंडरचा तुटवडा होईल? | LPG, Petrol-Dieselवर नेमका काय परिणाम?

Nashik Crime: लाडकी बहीणच्या पैशातून दागिने घेण्याचं आमिष दाखवलं, महिलेला पळवून नेत अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT