पुणे

‘फुलोरा’ काव्य संग्रहास साहित्यरत्न पुरस्कार

CD

पुणे, ता. १५ : शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या ‘फुलोरा’ या काव्य संग्रहाला यंदाचा ‘साहित्यरत्न पुरस्कार’ देण्यात आला आहे. मंगळवेढा येथील शब्दकळा साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे. संघाच्या वतीने राज्यातील ३८ नामवंत साहित्यिकांना यावेळी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, ज्येष्ठ साहित्यिक वामन जाधव, आमदार समाधान अवताडे, प्राचार्य सुभाष कदम, दत्तात्रेय सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT