Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

Vadodara Mumbai Expressway new sections : वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाचे महत्त्वाचे विभाग वाहतुकीसाठी खुले झाले असून सुरत-नवसारीसह गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील प्रमुख शहरांना जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
Vadodara Mumbai Expressway Surat Navsari section

Vadodara Mumbai Expressway Surat Navsari section

esakal

Updated on

नवी दिल्ली : वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दोन महत्त्वाच्या विभागांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.८) करण्यात आले. या मार्गामुळे गुजरातमधील सुरत, नवसारी, भरूच आणि अंकलेश्वरसह दिल्ली, जयपूर, कोटा, रतलाम आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार (Vadodara Mumbai Expressway route and connectivity) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com