पुणे

शहाजी सरांचे फोटो फिचर

CD

खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यातून अनेकदा कचरा वाहून जाताना निदर्शनास येते. नागरिकांनी कालव्यात कचरा टाकू नये यासाठी काही ठिकाणी पुलावर जाळ्याही बसविण्यात आल्या. धरणातून शेतीसाठीचे आवर्तन बंद केल्यानंतर परिसरातील रहिवासी कालव्यात कचरा टाकत असल्याने प्रदूषण होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. काही ठिकाणी कालव्याच्या भिंतीच दुरवस्था झाली असून, बसवण्यात आलेल्या जाळ्यांवर वेल वाढल्या आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

'मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला होता. कारण...' रितेश देशमुख म्हणाला, 'सेट उभा करण्यासाठी जागा नव्हती तेव्हा त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : अमरावतीत स्कूलबसच्या भाड्यात २५ टक्के वाढ

बेटा तुला डॉक्टर व्हायचं बेटा... RCC च्या शिवराज मोटेगावकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलासाठी कसा मिळवला NEET पेपर? मोठं नाव समोर

Hasan Mushrif : साखर कारखानदारांवर सामूहिक आत्महत्येची वेळ, मुश्रीफ असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT