पुणे

विनाकारण फिरल्यास कारवाई करणार ः डॉ. शिसवे

CD

पुणे शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोमवारपासून (ता. १०) रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे, तर पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे, असा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढला आहे. त्यामुळे आता दिवसा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे, तर रात्री संचारबंदीमुळे नागरिकांना विनाकारण फिरण्यावर मर्यादा येणार आहे. संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे शिसवे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT