पुणे

मोफत ऑस्टियोपॅथी तपासणी व उपचार शिबीर

CD

पुणे, ता. २३ ः सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनद्वारे संचलित सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह थेरपीज अँड रिसर्चच्या वतीने ३० एप्रिल ते २ मे दरम्यान ऑस्टियोपॅथिक तपासणी व उपचार शिबिर बावधन येथील संस्थेच्या आवारात आयोजित केले आहे. सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात ऑस्टियोपॅथी डॉ. गोवर्धन लाल पराशर हे स्वतः उपचार करणार आहेत. ऑस्टियोपॅथी ही एक औषध-मुक्त उपचारपद्धती असून, त्याद्वारे सांधे, स्नायू आणि मणक्याचे विकार बरे केले जातात. मज्जासंस्था, रक्ताभिसरण आणि लसीका यावर याचा चांगला परिणाम होतो.
डॉ. पराशर यांनी चार हजार ५०० शिबिरांच्या माध्यमातून जगभरातील लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन केले असून, या विशेष संधीचा पुणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ संजय चोरडिया यांनी केले आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी २७ एप्रिलपर्यंत ७७७६०७२००० आणि ८९५६९३२४०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो : अमित ठाकरे

1 August 2026 Horoscope : मकर अन् मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली! पाहा 12 ही राशींचे आजचे भविष्य

SCROLL FOR NEXT