पुणे

डिझाईनगिरी पुस्तकाचे प्रकाशन

CD

पुणे, ता. २४ : जागतिक दृष्टिकोनातून माध्यमे, मनोरंजन, अ‍ॅनिमेशन, डिझाईन क्षेत्राला पाहायला हवे. त्याकरिता डिझाईन व कल्पकता यामध्ये स्टोरी टेलिंग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत भारत सरकारच्या अ‍ॅनिमेशन डिझाईन टास्कफोर्सचे सल्लागार सदस्य आशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन कॉलेजच्या फिरोदिया सभागृहात आयोजित डिझाईनगिरी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे कार्यकारी संचालक संतोष रासकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. कार्यक्रमाला माजी खासदार प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले,‘‘गुगल, नेटफिल्क्स हे आज प्रत्येक लहान मुलाचे आजी-आजोबा झाले आहेत. त्यामुळे त्यावर आपल्या स्टोरी असणे गरजचे आहे. स्टॉरी टेलिंग ही एक वेगळी इंडस्ट्री आहे. कल्पकता म्हणजे फक्त पेंटिंग, नृत्य इतके मर्यादित नाही. तर आपण काय दृष्टीने विचार करतो, त्याला कल्पकता आणि डिझाईनमध्ये महत्त्व आहे.’’ विद्याव्रत प्रकाशनच्या वतीने पुस्तकाचे प्रकाशन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MI vs RCB ची तिकीटं मिनिटात विकली गेली... १ लाख रुपयांपर्यंत किंमत...फॅन्स म्हणतात, काहीतरी झोल आहे...

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

SCROLL FOR NEXT