पुणे

शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद

CD

शहराच्या काही भागाचा
पाणीपुरवठा गुरुवारी बंद
पुणे, ता. २३ : पर्वती जलकेंद्र पंपिंग, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत, पंपिंग व स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने आज (गुरुवारी) शहराच्या निम्म्या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग ः सर्व पेठा, दत्तवाडी, डेक्कन, शिवाजीनगर पर्वती, सहकारनगर, सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजू, संपूर्ण कोथरूड कर्वेनगर, एरंडवणा, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, पाषाण, औंध, बोपोडी, गोखलेनगर, जनवाडी, बावधन, बाणेर, वारजे माळवाडी, अहिरेगाव, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता परिसर, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT