पुणे

स्वयंसेवी संस्थांसाठी १६ रोजी कार्यशाळा

CD

स्वयंसेवी संस्थांसाठी
१६ रोजी कार्यशाळा
पुणे ः स्वयंसेवी संस्थांच्या कामाला गती मिळण्यासाठी ‘क्षमता विकास’ या विषयावर १६ एप्रिल रोजी ‘एनजीओ मीट २०२२’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एनजीओ सेल आणि लायन्स क्लबने हा उपक्रम आयोजित केला असल्याची माहिती संयोजन समितीचे अनिल मंद्रूपकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल क्लार्क इनमध्ये सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड हा उपक्रम होणार आहे. त्यात माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, सीए सुरेश मेहता, सीए राम डावरे, डॉ. अनिल धनेश्वर आणि खासदार वंदना चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत, असे मंद्रूपकर, प्रमोद उमरदंड, किशोर मोहोळकर, विश्वास सूर्यवंशी, डॉ. दीप्ती काळे यांनी सांगितले. या बाबतचा अधिक तपशील ९८८११२८३०३ या मोबाईल क्रमांकावर मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT