पुणे

धानोरे शाळेत टाळमृदंगाचा गजर

CD

आळंदी, ता. २० : पारंपारिक वारकरी, मावळ्यांचा वेशभुषा करुन टाळमृदंगाचा गजर अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत धानोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभुषा केलेला विद्यार्थी, सोबत मावळे अन्‌ स्वागतासाठी आकर्षक नऊवारी वेशभुषेतील विद्यार्थींनी उपस्थितांचे लक्ष वेधुन घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज किर्तनाला उपस्थित असल्याचा जिवंत देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी भजनही केले. यावेळी वडगाव घेनंद येथील शालेय शिवव्याख्याती शुभदा बवले हीचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य सत्यवान लोखंडे आणि शिक्षक पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT