पुणे

आसू : भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत फलटणच्या ‘श्रीराम विद्याभवन’ची अनया पवार राज्यात प्रथम

CD

अनया पवार
राज्‍यात प्रथम
आसू, ता. ९ : भारती विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या प्राथमिक (प्रायमरी) परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी अनया किशोर पवार हिने राज्यात पहिला क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिचा सत्कार भारती विद्यापीठाचे आजीव सदस्य रवींद्र बेडकीहाळ व भारती विद्यापीठ खारघर (मुंबई) येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या वैशाली जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनयाला रोख बक्षीस देण्‍यात आले. यावेळी श्रेयश संकपाळ, भूमी गायकवाड, श्रावणी अहिवळे, आस्था विश्‍वकर्मा, ध्रुव कळंबे, राजवीर मोरे, अवनी जाधव आणि यलुबाई जाधव या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

फोटो :.........ASU26B02829
फलटण : अनया पवारचा सत्कार करताना रवींद्र बेडकीहाळ, रवींद्र बर्गे, वैशाली जाधव, अलका बेडकीहाळ, मनीष निंबाळकर, भिवा जगताप आदी.
........................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT