पुणे

आसू : मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटणचा इयत्ता दहावीचा निकाल

CD

मुधोजी हायस्कूलच्या मुलींची बाजी

आसू : फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणचा इयत्ता दहावीचा निकाल ९३.७२ टक्के लागला आहे. यामध्ये जान्हवी लांडगे आणि सई शिंदे यांनी (९६.४०) प्रथम, वेदांतिका कणसे (९४.४०) द्वितीय, तर श्रेया कदम (९३.६०) तृतीय क्रमांक मिळवला. सई शिंदे हिने संस्कृत, तर गणित विषयात आर्यन शिंदे, आदित्य बोडके, मयंक दोशी यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे आमदार रामराजे नाईक- निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक- निंबाळकर, संजीवराजे नाईक- निंबाळकर, अरविंद निकम, दिलीप राजगुडा, सुधीर अहिवळे, प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे यांच्यासह फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षकांनी अभिनंदन केले.
------------------------------
02833

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT