पुणे

आसू : यावर्षी किल्ले साल्हेर येथे युवकांसाठी प्रतापी संस्कार सोहळा : युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर

CD

प्रतापी संस्‍कार सोहळा
यंदा ‘साल्‍हेर’ परिसरात

आसू : व्यसनमुक्त युवक संघाच्‍या वतीने प्रतीवर्षी आयोजित केला जाणारा प्रतापी संस्कार सोहळा यावर्षी यंदा नाशिक जिल्ह्यातील साल्हेर (ता. बागलाण) गडाच्या पायथ्याशी होणार असल्याचे युवकमित्र हभप बंडातात्या कराडकर यांनी सांगितले. यामध्ये काकडा, प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने, चर्चासत्र, व्यक्ती परिचय, शिवचरित्रगीत, सांघिक खेळ, स्पर्धा, ऐतिहासिक व्याख्यान, कीर्तन असे उपक्रम ता. १५ मे पर्यंत होणार आहेत. यामध्‍ये तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कराडकर यांनी केले आहे.
............................................

Petrol-Diesel Stock India: देशात पेट्रोल-डिझेलचा साठा किती दिवसांचा? केंद्र सरकारने जनतेला दिली स्पष्ट माहिती

IPL 2026 Controversy: टीम डेव्हिडला अखेर शिक्षा मिळाली! BCCI ने "अश्लील हातवारा" करणाऱ्या RCB च्या फलंदाजाला घडवली अदद्ल...

Fuel Shortage: नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सरकारचे मोठे स्पष्टीकरण; पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाची माहिती समोर

Sonography Scam: प्रसूतिगृहात सोनोग्राफीच्या नावाखाली लूट? स्थायी समितीच्या बैठकीत भाजप नगरसेवकांचा आरोप

Thane Crime: ठाण्यात तीन कोटींचे चरस जप्त, गुजरातमधील एका संशयिताला गुन्हे शाखेकडून अटक

SCROLL FOR NEXT